Wednesday, 19 January 2011

प्रबोधनकार

समाजव्यवस्था आणि ढोंगी धर्मरक्षकांविषयी झणझणीज अंजन टाकणारे विचार जरुर वाचा. अगदी लहानपणापासुनच ठाकरे माझे आदर्श आहेत. त्यांचे परखड विचार मला तंतोतंत पटतात. प्रभोधनकारांनी सुरु केलेल्या चळवळी इतिहासात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपणही या संकेतस्थळावर त्यांचे विचार वाचू शकता. 
www.prabodhankar.com
धन्यवाद - वामन परुळेकर

2 comments:

Dilip kulkarni said...

Sir

thanks a lot

I am ashamed of expressing my emotions in english because I dont have the marathi software.
If possible please guide to have reply in marathi

Dilip kulkarni Indore M P

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर said...

prabodhankaranchee mahiti upyukta aahe.

mazya don gazal rachana abhipryarth pataveet aahe,
समजून कोण घेतो हे दुःख या फुलांचे।
कलिकांस गंध भारी पानांतल्या फुलांचे।।१।।
ही बाग भोवतीची आली सजून आता ।
बहरात दिवस आले गंधाळ जया फुलांचे।।२।।
वाटेत मग कुणी हे का पसरलेत काटे।।
सहवास पण क्षणांचे सजलेत त्या फुलांचे।।३।।
नसतेच आज कोणी दुःखात वाटणीला ।
निर्माल्य होत जाते ते कालच्या फुलांचे ।। ४।।
केव्हाच घेत नाही सागर कुशीत कोणा।
लाटांस गंध तेव्हा त्या मंत्रलेल्या फुलांचे।।५।।
-------------------------------
पहाटे नभाला अशी जाग येई ।
या दंवाच्या किती थाट आता ।। १।।
उषा रंग देई मनी कामनांना ।
गुलाबी पहाटे उठे रात आता।। २।।
सडा पारिजाता कुणी घातला हा?।
बगीच्यात गाई जणू भाट आता ।।३।.
सदा बोलणारे कसे गप्प झाले।
क्‍याच्या कपाळी बसे बाट आता।।४।।
सागराच्या किती होता दंगा।
किनाऱ्यास पुन्हा फुटे लाट आता।।५।।
------
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters