Friday, 29 February 2008

अर्थसंकल्प २००८


अर्थसंकल्प २००८ मध्ये सरकारने शिक्षणावरचा एकूण खर्च २०% नी वाढवला आहे तर आरोग्यावरील खर्च १५% नी वाढवला आहे. अर्थसंकल्प २००८ चे ठळक वैशिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रासाठी ३४ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वीज वितरणासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. निवडणुका डोळयासमोर ठेवून लोकप्रिय अर्थसंकल्प देण्याचा हा प्रयत्न आहे.

ठळक वैशिष्टये आणि आरक्षित निधी --
>
माहिती तंत्रज्ञान विभाग - १६०० कोटी
>
राष्ट्रीय महामार्ग योजनेसाठी १२९७० कोटी
>
ग्रामीण आरोग्य सेवांसाठी १२०५० कोटी
>
पोलिओशी लढण्यासाठी १०४२ कोटी
>
शिक्षण - ३४४०० कोटी
>
भारत निर्माणसाठी ३१२८० कोटी
>
सर्व शिक्षा अभियान - १३ हजार १०० कोटी
>
ईशान्य भारतासाठी १४५५ कोटी
>
महिलाकल्याण मंत्रालयासाठी ७२०० कोटी


1 comment:

मोरपीस said...

खुपच छान

ShareThis

Add to Pageflakes Add to Google Reader or Homepage Add to My AOL

Visitors Worldwide

free counters