Wednesday, 9 April 2008

आपली माती आपली माणसं

व्यवसायानिमीत्त परप्रांतात जाणाऱ्या या ट्रकचालकाने आपले गाव आपल्या पाठीवर घेतल्यासारखे वाटते....3 comments:

Nirnay Patel said...

great photo dost

मोरपीस said...

काय झक्कास फ़ोटो आहे हो! मला फ़ार फ़ार फ़ारच आवडला.

Waman said...

मी हा फोटो पालीनजिक मुंबई-गोआ महामार्गावर काढला होता.

ShareThis

Visitors Worldwide

free counters