आज राष्ट्र संबोधन
भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत. आज रात्री पंतप्रधान राष्ट्राला संदेश देणार आहेत. रात्री साडे आठ नंतर त्यांच्या संदेशाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे आपादकालीन थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवरुन करण्यात येणार आहे.
3 comments:
pradhanmantri ha hindi shabd aahe. tumhala pantapradhan ase mhanayache ahe kay?
धन्यवाद .. अशाच सुधारणा सुचवत रहा... मी पण चुका कमी करण्याचा प्रयत्न करीन...
vidushi यास,
to friends या ब्लॉगवरील गरज या लेखासाठी प्रतिक्रीया देताना आपण खालील वाक्ये वापरली....
" हा..हा..हा..हा..हा.. :-)
मजा आली वाचून. तुझा आत्तापर्यंतचा हा सर्वात विनोदी लेख आहे, यात शंकाच नाही!
गुड जॉब! "
good job he donhi english shabd aaheta. tumhala changale kelet ase mhanayache ahe kay?
Post a Comment