भारत सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली आहे. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महाग झाले आहे. गॅस ५० रुपयांनी महाग झाला आहे. आता गॅससाठी ३५३ रुपये मोजावे लागतील.केरोसीनच्या दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. या दरवाढीनंतर इंधन पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment