इस्राइल - वय वर्षे ६०
येत्या १४ मेला इस्राइल राष्ट्र ६० वर्षांचे होणार आहे. १४ मे १९४८ ला इस्राइलने स्वतःला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषीत केले होते. तेव्हापासून हा देश सतत युध्दात गुंतलेला आहे. गेली साठ वर्षे इस्राइलमध्ये अशांतता आणि हिंसा नांदते आहे. घरच्या स्वकिय शत्रुबरोबरच परकिय शत्रुंचा सामना इस्त्राइलला करावा लागतो. आपले जीवन सुरक्षित नसल्याचे अनेक इस्त्राइली नागरीकांना वाटते. गेली साठ वर्षे वापरलेल्या लष्करी ताकदीचा पॅलेस्टाइनचा प्रश्न सोडवण्यात फारसा उपयोग झाला नाही.
अशा या अशांत इस्त्राइलला शांतता लाभो आणि इस्त्राइली आणि पॅलेस्टीअन लोकांचे जीवन सुखी होवो हीच प्रार्थना करुया.
2 comments:
ही एक प्रेरणादायी माहिती आहे. हिंदुस्तानातील लोकांनी इस्रायलचा आदर्श घ्यायला हवा. तो अभिमानासाठी तसेच तेथील कृषिवलतेसाठी आपण ही माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. अशीच माहिती हवी आहे. नव्या कविताही द्या.
माझ्या "मातीचे डोहाळे (माती, पाऊस आणि सखी)' या कवितासंग्रहाला अकोला येथील अंकुर साहित्य संघाचा कवी बी पुरस्कार मिळाला आहे. माझ्या ब्लॉगला भेट देऊन प्रतिक्रिया नोंदवा.
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
आपल्या "मातीचे डोहाळे' या कवितासंग्रहाला
अंकुर साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन.
Post a Comment