Thursday, 1 May 2008

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

माय भवानी प्रसन्न झाली,
सोनपावले घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे


2 comments:

amit said...

आपल्यालाही "महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

अमित , कोल्हापूर

रोहीत मुसळे said...

वामनराव् आपला ब्लॉग छान आहे. मलाही एक ब्लॉग सुरु करायचा आहे. तेव्हा जरा मार्गदर्शन करा.

रोहीत मुसळे

ShareThis

Visitors Worldwide

free counters