Wednesday, 14 May 2008

हास्य-विनोदटिचर- गणेश तूला एवढा उशिर का झाला?

गणेश- मॅडम त्या बोर्डमुळे मला उशिर झाला।

टिचर- कोणत्या बोर्डमुळे.

गणेश- मॅडम रस्त्यावर लावलेला तो बोर्ड मी वाचला. त्यावर स्पष्ट शब्दात लिहीले होते "पुढे शाळा आहे, सावकाश जा."

No comments:

ShareThis

Visitors Worldwide

free counters