आपल्याला जे काही शरीराने, मनाने व आध्यात्मिकदृष्टया दुर्बल करीत असते त्याचा वीषाप्रमाणे त्याग करा, ते सत्य असू शकत नाही. सत्य म्हणजे पावित्र. सत्य म्हणजे ज्ञान. सत्यामुळे बल प्राप्त होते.
सेवा मला गरीबांमध्ये परमेश्वर पाहता आला पाहिजे. आणि माझ्या मोक्षप्राप्तीकरीता मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची पुजा केली पाहीजे. गरीब आणि दुःखी लोग हे आपल्या मुक्तीकरिता आहेत. रुग्ण,वेडा,कुष्टपीडित आणि पतित यांच्या रुपाने आपल्यासमोर आलेल्या ईश्वराची आपल्याला सेवा करता यावी यासाठीच हे लोक आहेत.
2 comments:
सत्याची कसोटी पुढीलप्रमाणे आहे--
आपल्याला जे काही शरीराने, मनाने व आध्यात्मिकदृष्टया दुर्बल करीत असते त्याचा वीषाप्रमाणे त्याग करा, ते सत्य असू शकत नाही. सत्य म्हणजे पावित्र. सत्य म्हणजे ज्ञान. सत्यामुळे बल प्राप्त होते.
स्वामी विवेकानंद
(चेन्नाई व्याख्यान)
सेवा
मला गरीबांमध्ये परमेश्वर पाहता आला पाहिजे. आणि माझ्या मोक्षप्राप्तीकरीता मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची पुजा केली पाहीजे. गरीब आणि दुःखी लोग हे आपल्या मुक्तीकरिता आहेत. रुग्ण,वेडा,कुष्टपीडित आणि पतित यांच्या रुपाने आपल्यासमोर आलेल्या ईश्वराची आपल्याला सेवा करता यावी यासाठीच हे लोक आहेत.
--- स्वामी विवेकानंद
Post a Comment