सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त
 हा मराठी vlog मी सादर करत आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान Statue of Unity
 ला भेट दिली होती. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. 
आज राष्ट्रीय एकता दिवस आहे आणि सरदार पटेल हे राष्ट्रीय एकतेचे प्रतिक 
आहेत. त्यांच्या स्मृतीस्थळाचा हा vlog जरूर पहा आणि केवडिया ला 
नक्की भेट द्या. धन्यवाद.
National
  Unity Day or Rashtriya Ekta Diwas is celebrated to mark the birth  
anniversary of Sardar Vallabhbhai Patel on October 31 every year. On the
 occasion of National Unity Day and birth anniversary of Sardar 
Vallabhbhai Patel, I am releasing my updated Statue of Unity Vlog. 
Please watch and share the vlog. Thanks
Link - https://youtu.be/pqT11bcMTbI










 
No comments:
Post a Comment