Tuesday, 15 June 2010

माहितीपर संकेतस्थळे (ब्लॉगींग टीप्स) भाग - 15

माहितीपर संकेतस्थळे (ब्लॉगींग टीप्स) भाग - 15

तुम्ही जर ब्लॉगरचा उपयोग करून ब्लॉगीँग करत असाल तर तुम्ही नेव्हिगेशन बार पाहीलाच असेल. या बारचा तसा काहीच उपयोग होत नाही. हा बार कायम स्वरूपी काढुन टाकायची एक ट्रिक आहे. जे लोक डोमेन नेम वापरतात त्यांना या ट्रिक ची गरज नाही. जे ब्लॉगर टेम्पलेट वापरतात त्यांना ही ट्रिक उपयोगी पडेल.

१) ब्लॉगरला Log in व्हा.

२) डैशबोर्ड वर क्लीक करा. त्यानंतर ज्या ब्लॉगचा नेव्हिगेशन बार हाइड करायचा असेल त्या ब्लॉगच्या डीझाइनवर क्लीक करा.

 ३) डीझाइनच्या अंर्तगत असलेल्या Edit Html या कळीवर क्लिक करा


४) कोड मध्ये खालील लाइन शोधा

]]>

वरील लाइनच्या अगोदर पुढील कोड Copy Paste करा .

#navbar { display: none; }


५) टेम्पलेट सेव्ह करा.

No comments:

ShareThis

Visitors Worldwide

free counters