नमस्कार मित्रांनो.माझ नाव वामन परुळेकर. माझा ऑरकुटवरील मराठी समुदाय आपल्या परीचयाचा आहेच. आता या ब्लॉगवरुन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ही माझी पहिली पोस्ट आहे. लवकरच काही नवीन लेख मी येथे प्रकाशित करणार आहे. आपल्याकडून ऑरकुटप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे. धन्यवाद.
No comments:
Post a Comment