Sunday, 7 March 2010

रांगोळी प्रदर्शन

रांगोळी प्रदर्शन
फिनोलेक्स इंजिनिरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी युटोपिया 2010 मध्ये रांगोळी प्रदर्शनात रेखाटलेल्या अप्रतिम रांगोळ्या. अनेक विद्यार्थ्यांनी या रांगोळी प्रदर्शनात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यातील काही निवडक रांगोळ्याची छायाचित्रे मी येथे पोस्ट करत आहे. इंजिनीअर असुनही या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण जपले आहेत त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद.ShareThis

Visitors Worldwide

free counters