tag:blogger.com,1999:blog-4390325966770822819.post5532089547138086707..comments2023-10-07T01:36:00.435+05:30Comments on मराठी समुदाय: मास्टर दिनानाथ मंगेशकरWaman Parulekarhttp://www.blogger.com/profile/04462507600500706174noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4390325966770822819.post-46309129398863346942011-07-13T13:15:11.640+05:302011-07-13T13:15:11.640+05:30@ अनामिक : योग्य ते बदल केले आहेत.
वयाच्या १६ व्...@ अनामिक : योग्य ते बदल केले आहेत.

वयाच्या १६ व्या वर्षी केसरताई मुंबईला गेल्या आणि अल्लादिया खां साहेब (जयपूर-अत्रौली घराण्याचे एक संस्थापक) यांच्याकडे शिकल्या. या माझ्या वाक्यामुळे गल्लत झाली आहे. १९२१ च्या सुरवातीला केसरबाई अल्लादिया खां साहेब यांच्याकडे शिकू लागल्या. त्यापूर्वी त्या अनेक गुरुकडे शिकल्या.Waman Parulekarhttps://www.blogger.com/profile/04462507600500706174noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4390325966770822819.post-88675856572716551792011-07-13T12:15:00.196+05:302011-07-13T12:15:00.196+05:30प्रभाकरजी सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवा...प्रभाकरजी सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

केसरबाई कोल्हापूरला अब्दुल करीम खां यांच्याकडे केवळ आठ महिने शिकल्या. गोव्यात परत आल्यावर रामकृष्णबुवा वझे बुवा यांच्याकडे त्या शिकल्या.वझे यांनी सावंतवाडी संस्थानातील फोंडा येथील नागेशी येथे १८ वर्षे मुक्काम केला.

वयाच्या १६ व्या वर्षी केसरताई मुंबईला गेल्या आणि अल्लादिया खां साहेब (जयपूर-अत्रौली घराण्याचे एक संस्थापक) यांच्याकडे शिकल्या.

मी केसरताई वझे बुवांकडे शिकल्या असे म्हटलंय त्या कुठल्या घराण्याची गायकी शिकल्या याची निश्चित माहिती नाही कारण स्वतः वझे बुवा ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकले होते तसेच त्यांनी जयपूर येथे मनरंग परंपरा देखील शिकली होती. जयपूर येथिल निसार हुसेन खां यांच्याकडे देखील गायकी शिकली होती.Waman Parulekarhttps://www.blogger.com/profile/04462507600500706174noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4390325966770822819.post-14154945212755338042011-07-13T11:04:59.104+05:302011-07-13T11:04:59.104+05:30श्रीमती केसरबाई केरकर या जयपूर घराण्याच्या ख्यातना...श्रीमती केसरबाई केरकर या जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका. त्या वझेबुवांकडे ग्वाल्हेर गायकी शिकल्याचे मी कुठे वाचलेले नाहीं.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.com